Latur Crime: लातुरात जुन्या वादातून तरुणाचा खून; दोघांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश!

police investigation in Latur youth murder: लातुरात जुन्या वादातून तरुणाचा खून; आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी
Shocking Crime in Latur: Youth Killed in Old Feud, Two Sent to Police Custody

Shocking Crime in Latur: Youth Killed in Old Feud, Two Sent to Police Custody

Sakal

Updated on

लातूर : मागील भांडणाच्या कारणावरून तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी (ता. एक) रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांना सोमवारी न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसाची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com