two girls journey
sakal
जालना - बदनापूर शहरातील दोन मुली शाळेत जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या. घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. यश न आल्याने अखेर बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आपले काम सुरू केले. शोध घेता घेता त्या मुंबईत सापडल्या.