

Vipul Patne joins Bahujan Vikas Aghadi in Biloli
sakal
विरार : बिलोलीच्या सर्वांगीण विकासासाठी माजी हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी मोठ्या इर्षेने मैदानात उतरली आहे. आज ठाकुरांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला . त्यात विपुल पटणे आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी पटणे यांनी पक्षप्रमुख हितेंद्र ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले.