यूपीएससीची शेवटची संधी हुकल्याने ३६ वर्षीय बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे. लातूरमध्ये एका लॉजवर गळफास घेऊन त्यांनी स्वत:चं आयुष्य संपवलं. त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईट नोटदेखील आढळून आली आहे. याप्रकरणी लातूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.