Bank Fraud : ‘गेमिंग’मध्ये फसला, लुटीचा खेळ रचला! ‘लोकमंगल’च्या शाखाधिकाऱ्याचा बनाव, २५ लाख हडपण्याचा प्रयत्न

Fake Robbery : लोकमंगल सोसायटीच्या नळदुर्ग शाखेतील अधिकाऱ्याने गेमिंगच्या नशेत २५ लाख रुपये लाटण्याचा बनाव केला. पोलिसांनी २४ तासांत फसवणुकीचा पर्दाफाश केला.
Bank Fraud
Bank Fraudsakal
Updated on

नळदुर्ग/धाराशिव : लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथील शाखाधिकाऱ्याने लूट झाल्याचा बनाव करीत २५ लाख रुपये हडप केल्याचा प्रयत्न केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी या घटनेचा छडा लावला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com