

Beed Forest Officer Bribery Case ACB Seizes Cash and Gold After Rs 45 Lakh Bribe Investigation
sakal
बीड : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर बीडमध्ये शुक्रवारी तब्बल ४५ लाख रुपयांची लाच घेताना पकडलेला सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लिंगन्ना लखमावाड याच्या घरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापे टाकले.