

Beed Candidate dies in police recruitment
ESakal
बीड : राज्यभरात पोलीस भरती जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात यासाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेक तरुणांचे पोलीस होण्याचे स्वप्न असते. त्यामुळे यंदाच्या या पोलीस भरतीसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज केले असून यासाठी अतोनात परिश्रम केले जात आहेत. मात्र या भरती प्रक्रियेदरम्यान एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे.