

Police investigation underway after a shocking child sexual abuse case in Beed district where a minor girl was allegedly assaulted by her grandfather.
esakal
पुण्यातील नसरापूरमधील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका गावात ५० वर्षीय आजोबाने आपल्या ३ वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.