Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Dhananjay Deshmukh News: धनंजय देशमुखांच्या आरोपांचा फुसका बार निघाला आहे. धनंजय मुंडेंचं नाव घेत दावा करण्यात आला होता. मात्र त्यानंतर सीसीटीव्हीतून सत्य समोर आहे.
Dhananjay Deshmukh

Dhananjay Deshmukh

ESakal

Updated on

बीडमध्ये सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवून देणारा एक हायव्होल्टेज ड्रामा समोर आला आहे. परस्परविरोधी गंभीर गुन्हे दाखल करत पोलीस प्रशासनाला चक्रावून सोडणाऱ्या दोन्ही बाजूंच्या तक्रारी अखेर पोलिसांनी पुराव्यानिशी खोट्या ठरवल्या आहेत. घटनाक्रमाची सुरुवात ३० मे रोजी मध्यरात्री समाधान खिंडकर यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर, ३१ मे रोजी दुपारी ३ वाजता धनंजय पंडितराव देशमुख हे स्वतः बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com