

Ladki Bahin Yojana
esakal
बीड: सकाळपासून अंगणवाडी केंद्राबाहेर आणि ई-सेवा केंद्रांवर महिलांची लागलेली ती मोठी रांग, प्रत्येक बहिणीच्या डोळ्यांत योजनेचा लाभ मिळेल, ही एक छोटीशी आशा... पण जेव्हा प्रशासनाने डिजिटल पडताळणीचा बटण दाबला आणि कागदपत्रांच्या जंजाळातून सत्य बाहेर आले, तेव्हा बीड जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेचे चित्र पूर्णपणे बदलले.