Beed: लेकीचा प्रेमविवाह, २ कुटुंबात मध्यस्थी करणाऱ्याराला बापाने संपवलं; आरोपीचा मोडला पाय, नाव बदलून रुग्णालयात घेत होता उपचार

Love Marriage Dispute Turns Fatal: बीड जिल्ह्यात प्रेमविवाहाच्या वादातून मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. प्रेमविवाह वाद, बीड हत्या प्रकरण आणि पोलिस तपास यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Beed

Beed

esakal

Updated on

बीड: वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथील शरद आश्रुबा धनवे (वय ४२) यांच्या निघृण हत्येचा बीड स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या तीन तासांत छडा लावला आहे. मुलीने पळून जाऊन केलेल्या विवाहाचा राग मनात धरून, दोन्ही कुटुंबांत समेट घडवणाऱ्या या मध्यस्थाचाच बंद खोलीत लोखंडी रॉडने ठेचून खून करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com