

Police Patil Gram Sevak Under Scanner
Esakal
बीडमध्ये एका अल्पवयीन विवाहितेला तिच्या घरातून उचलून नेत अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. अत्याचारानंतर महिलेला चावडीवर एका खांबाला बांधून घालण्यात आलं होतं. या प्रकारानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. आता राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून पीडित महिलेचं अल्पवयीन असताना लग्न लावून दिल्या प्रकरणी ग्रामसेवक आणि पोलीस पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Beed Minor Abuse Case Investigation Expands Action Likely Against Local Officials