

mla sana malik
esakal
बीड: नगर पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीच्या मुंबई अनुशक्ती नगर मतदारसंघाच्या आमदार सना मलिक ह्या दोन दिवस बीड दौऱ्यावर आल्या होत्या. यात त्यांनी शुक्रवारी दिवसभर प्रचार केला आणि शनिवारी बीड मधील काही भागात प्रचार सभा घेतल्या.