Beed Teacher Scam: बीडच्या शिक्षक भरती घोटाळ्यात मोठा दणका! ७३ बोगस शिक्षकांची सेवा समाप्त; अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार

Beed Education Scam 73 Teachers Removed From Service: बीडमधील बोगस शिक्षक भरतीचा हिशेब सुरू; तत्कालीन शिक्षणाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात
. Beed Fake Teacher Recruitment Scam 73 Teachers Removed from Service Former Education Officers Face Departmental Inquiry

Beed Fake Teacher Recruitment Scam 73 Teachers Removed from Service Former Education Officers Face Departmental Inquiry

esakal

Updated on: 

बीड : बीड जिल्ह्यातील गाजलेल्या बोगस शिक्षक भरती व वेतन घोटाळ्याने आता निर्णायक वळण घेतले असून, सेवा समाप्त केलेल्या ७३ बोगस शिक्षकांनी उचललेल्या वेतनाच्या वसुलीची जबाबदारी थेट शिक्षणाधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे. दुसरीकडे, अनियमित वैयक्तिक मान्यता दिल्याप्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याची शिफारस छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण आयुक्त, पुणे यांच्याकडे केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...