Beed News: बीडमध्ये गर्भवती महिलेला मारहाण; ‘तिहेरी तलाक’ देत हुंड्यासाठी छळ

Triple Talaq Case Reported in Beed: बीड येथे गर्भवती महिलेला हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि बेकायदेशीर ‘तिहेरी तलाक’ दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई सुरू केली असून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: पाच लाख रुपयांच्या हुंड्यासाठी २६ वर्षीय गर्भवतीला पतीने मारहाण करून ‘तिहेरी तलाक’ दिल्याची घटना आष्टी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com