धक्कादायक! ऊसतोडीला जाण्यापूर्वी 843 महिलांची गर्भपिशवी काढली; 1,523 गर्भवती महिलांनी केलं उसाच्या फडात काम

Beed Female Sugarcane Workers : जिल्ह्यातील ऊसतोड मजूर हे दिवाळीच्या दरम्यान महाराष्ट्रासह परराज्यात कामासाठी जातात. सहा महिने ऊसतोडणी करून ते डिसेंबर, जानेवारी महिन्यात परत येतात.
Beed Female Sugarcane Workers
Beed Female Sugarcane Workersesakal
Updated on

Beed Women Sugarcane Workers : ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यामधून प्रत्येक वर्षी १ लाख ७५ हजार मजूर ऊसतोडीच्या (Women Sugarcane Workers) कामाला जातात. यापैकी ७८ हजार महिला मजूर आहेत. त्यातील ८४३ महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात ३० ते ३५ वयोगटातील महिलांचा अधिक समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com