Beed News: बीडच्या गेवराईत धनगर आरक्षणासाठी तरुणाने संपवले जीवन; धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या, माझा अखेरचा संदेश
Dhangar Communit protest: धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या दीर्घकाळ प्रलंबित मागणीसाठी बीडच्या गेवराईतील एका तरुणाने आपले आयुष्य संपवले आहे.
गेवराई(जि.बीड) : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या दीर्घकाळ प्रलंबित मागणीसाठी बीडच्या गेवराईतील एका तरुणाने आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले आहे.