BharatSingh Rajput
sakal
कन्नड - कन्नड, वैजापूर आणि गंगापूर या कार्यक्षेत्रात गेल्या साडेतीन वर्षांपासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे भरतसिंग शिवसिंग राजपूत यांची जिल्हाप्रमुख पदावरून जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने ते नाराज झाले.