तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

भोकरदन - विरेगाव (ता. भोकरदन) येथील शेतकरी रमेश रामदास दळवी (वय 27) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री उघडकिस आली. रमेश यांच्या कुटूंबियाचा उदरनिर्वाह शेतीवरच असून, त्यांनी खासगी सावकाराकडून कर्ज काढले होते.

नापीकीमुळे कर्जफेड कशी करावी, या विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.

Web Title: bhokardan marathwada news youth farmer suicide

टॅग्स