Maharashtra Youth Success: नदीपात्रात रेती उपसणारा भूषण बनला करोडपती! KBC मध्ये जिंकले एक कोटी अन् चारचाकी; आई-वडील करतात मजुरी

Raver Youth Bhushan Thakre Wins One Crore on KBC: अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये भूषणची कमाल! नदीत रेती उपसण्यापासून एक कोटी जिंकण्यापर्यंतचा प्रवास
आई-वडील करतात मोलमजुरी, मुलाने KBC मध्ये जिंकले एक कोटी; रावेरच्या भूषणची सर्वत्र चर्चा

आई-वडील करतात मोलमजुरी, मुलाने KBC मध्ये जिंकले एक कोटी; रावेरच्या भूषणची सर्वत्र चर्चा

sakal

Updated on: 

सावदा, (जि. जळगाव) : परिस्थिती माणसाची स्वप्ने ठरवत नाही; तर जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास प्रतिकूल परिस्थितीवरही मात करता येते, हे रावेर तालुक्यातील बलवाडी येथील भूषण ईश्वर ठाकरे याने कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. उदरनिर्वाहासाठी नदीपात्रात उतरून रेती उपसण्याचे काम करणाऱ्या भूषणने अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये एक कोटी रुपयांची रक्कम आणि चारचाकी वाहन जिंकत यशाचा नवा इतिहास घडविला आहे.

Loading content, please wait...