Maharashtra Vidhansabha Council : जालना-छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणूक : भाजप कार्यकर्त्यांची सतीश घाटगे पाटील यांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी

जालना-छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून विधान परिषदेवर सतीश घाटगे पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एकमुखी मागणी; वरिष्ठ नेत्यांच्या भेटींमुळे राजकीय हालचालींना वेग
Electoral Aspirations: BJP Cadre Pushes for Satish Ghatge Patil’s Candidacy in MLC Elections

Electoral Aspirations: BJP Cadre Pushes for Satish Ghatge Patil’s Candidacy in MLC Elections

Sakal

Updated on

घनसावंगी : महाराष्ट्र विधान परिषदेमधील रिक्त असलेल्या १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातून घनसावंगी विधानसभेचे निवडणूक प्रमुख तथा समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून जोर धरू लागली आहे. या संदर्भात कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार फिल्डिंग लावली असून वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com