Jalna Campaign: भेसळखोरांविरोधातील धडक मोहिमेला जालन्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; तुकाराम मुंढेंच्या कौतुकाचे बॅनर शहरभर झळकले

भेसळयुक्त अन्नपदार्थ व बनावट औषधांविरोधातील तुकाराम मुंढे यांच्या राज्यव्यापी धडक मोहिमेला जालना शहरातून बॅनरद्वारे उत्स्फूर्त पाठिंबा, नागरिकांकडून प्रामाणिक कारवाईचे कौतुक
The anti-adulteration drive has received public support as authorities continue taking strict action against violators across Maharashtra.

The anti-adulteration drive has received public support as authorities continue taking strict action against violators across Maharashtra.

Sakal

Updated on

विष्णू नाझरकर

जालना : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर सुरू केलेल्या भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधातील धडक कारवाईचे पडसाद आता जालना शहरातही उमटू लागले आहेत. त्यांच्या या धाडसी मोहिमेचे स्वागत करत शहरातील विविध चौकांमध्ये आणि प्रमुख मार्गांवर स्वागतपर बॅनर लावण्यात आले असून, नागरिकांनी त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com