Wet and Dry Ganja Seized
sakal
अंबड - जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कौचलवाडी शिवारातील गट नं. 847 मधील शेतात यातील संशियत कचरू शिवलाल गुसिंगे याने गांजाची लागवड केल्याची माहिती अंबड पोलिसांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.