vidhan sabha 2019 : उमेदवारी जाहीर हाेताच नानांच्या गावी जल्लाेष

दिनेश शिंदे
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना भाजपच्या पहिल्याच यादीत मंगळवारी (ता.एक) उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल चित्तेपिंपळगाव (ता. औरंगाबाद)  येथे त्यांच्या मुळ गावी भाजप कार्यकर्त्यांनी व बागडे यांच्या कुटुंबियांनी फटाके फोडून जल्लोष केला.

चित्तेपिंपळगाव (जि.औरंगाबाद) -  विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना भाजपच्या पहिल्याच यादीत मंगळवारी (ता.एक) उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल चित्तेपिंपळगाव (ता. औरंगाबाद)  येथे त्यांच्या मुळ गावी भाजप कार्यकर्त्यांनी व बागडे यांच्या कुटुंबियांनी फटाके फोडून जल्लोष केला.

यावेळी हरिभाऊ बागडे यांचे बंधू अंबादास बागडे, संरपच शहादेव बागडे, रामू बागडे, नंदु बागडे, राजू बागडे, अर्जुन बागडे, राजु ठोंबरे, मच्छिंद्र बागडे, नंदु चौधरी, खंडुनाना वाघमारे, रवि पवार, बापू वीर , मिरावली राठोड, सतिश पवार, नरेंद्र बागडे, राहुल म्हस्के यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती,


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebration In Haribhau Bagde's Hometown