bike fire
sakal
पाचोड - बारा तरुणांनी गैरकायद्याची गर्दी जमवून डिजेच्या निनादात घरासमोर उभ्या केलेल्या दोन दुचाकीसह एक ॲटलस सायकल व बाज, दोन खुर्च्या जाळून नुकसान केल्याची घटना गुरुवारी (ता.२५) पाचोड येथील कल्याणनगर (ता.पैठण) भागात येथे पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली.