

Devastating Fire at Cattle Shed in Sillod
Sakal
सिल्लोड : जनावरांच्या गोठ्याला आग लागून 7 जनावरे जळून खाक झाली तर दोन बैल गंभीर भाजल्याची घटना पिरोळा (ता.सिल्लोड) येथे बुधवारी (ता.17) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. पिरोळा येथील शेतकरी गजानन रंगराव काळे यांच्या गट क्रमांक 39 मध्ये असलेल्या शेतात जनावरांसाठी गोठा केलेला होता.