तुरुंगात डांबणाऱ्यांनो, तुम्ही संत नाहीत - भुजबळ

Chhagan-Bhujbal
Chhagan-Bhujbal
परभणी - 'मला तुरुंगात डांबले याची खंत नाही. खोटे आरोप लावणाऱ्यांनो, तुम्ही काही संत नाहीत. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आहात, हे विसरू नका', असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला सुनावले. सरकारने आमच्या कुटुंबाचा नाहक छळ केला असून, महाराष्ट्र सदन बांधणाऱ्या कंत्राटदाराला अद्याप एकही रुपया दिलेला नसताना गैरव्यवहार झाला कसा म्हणता, असा प्रश्न करीत त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने शुक्रवारी (ता. 25) येथे बहुजन जागृती समता मेळावा झाला. त्या वेळी भुजबळ बोलत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com