Petrol Shortage: पालकमंत्री थेट पेट्रोलपंपावर! तीन हजार लिटर पेट्रोलचा केला होता साठा; कुठे किती इंधन? आकडेवारी आली समोर

Minister Sanjay Shirsat ordered strict action against petrol pump owners creating fake shortages: पेट्रोल पंपावर 3000 लिटरपेक्षा जास्त डिझेल असतानाही संपले म्हणून सांगून डिझेल देणे बंद केले होते. स्टॉक किती आहे, हे लोकांना दाखवत नव्हते.
Stock Report May 2026

Stock Report May 2026

esakal

Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजी नगर शहरातील एका पेट्रोल पंप चालकाने डिझेल नसल्याचा बनाव करुन तब्बल तीन हजार लिटर इंधनाचा साठा केला होता. ही बाब जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने पेट्रोल पंपावर धडक मारली आणि डिझेलचं वितरण सुरु झालं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com