

Zilla Parishad Election 2026
esakal
Chhatrapati Sambhaji Nagar Results: छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएमचे तब्बल ३३ नगरसेवक निवडून आलेले होते. सोमवारी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे निकाल हाती येत आहेत. दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान अनेक ठिकाणचे कल हाती आलेले आहेत. संभाजीनगर पंचायत समितीमध्ये एमआएमचे ३ सदस्य वजयी झाले आहेत. अंतिम निकाल संध्याकाळी ५ नंतर हाती येणार आहेत.