Aurangabad Crime: लग्नाच्या चार महिन्यांतच विवाहितेने जीवन संपवले; छत्रपती संंभाजीनगर शहरातील घटना, सासरच्या सात जणांवर गुन्हा दाखल

Seven In Laws Booked After Married Woman Dies In Sambhajinagar: चार महिन्यांच्या वैवाहिक जीवनानंतर तरुणीची आत्महत्या; हुंड्यासाठी चारचाकीची मागणी, शिवीगाळ व मारहाणीचा आरोप, सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा
Chhatrapati Sambhajinagar Crime Married Woman Dies Four Months After Marriage Seven In Laws Face Police Case

Chhatrapati Sambhajinagar Crime Married Woman Dies Four Months After Marriage Seven In Laws Face Police Case

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या २४ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. पाच) सकाळी साडेसातच्या सुमारास जाधवाडी परिसरातील सुरेवाडीत उघडकीस आली. निकिता ऋषीकेश वाकळे असे मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com