Mother Killed Son : आईनेच जावयाच्या मदतीने काढला पोटच्या मुलाचा काटा, तपासात खळबळजनक माहिती समोर

DNA Evidence : २६ जानेवारी रोजी शहानवाजपूर शिवारातील विहिरीत ३५–४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळला. मृतदेह दगडांनी भरलेल्या पोत्यासोबत दोरीने बांधून बुडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.पोलिस तपासात हा घातपात असल्याचे स्पष्ट झाले.
Police investigation underway after a man’s body was recovered from a well in the Lasur Station area of Chhatrapati Sambhajinagar, later identified through DNA testing in a contract killing case.

Police investigation underway after a man’s body was recovered from a well in the Lasur Station area of Chhatrapati Sambhajinagar, later identified through DNA testing in a contract killing case.

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगरमधील लासूर स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईनेच जावयाच्या मदतीने पोटच्या पोराची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना घडली आहे. रक्ताच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com