

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: २१० जिल्ह्यात आज (ता. २२) दुपारनंतर किंवा सायंकाळी काही भागांत हलका पाऊस होऊ शकतो. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहू शकतात, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मात्र, कमाल ३८ तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअसच्या आसपास राह शकते. त्यामुळे उकाडा कायम राहील, असाही अंदाज आहे.