Aurangabad Food: नूडल्स खाल्ल्यानंतर १६ विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली; छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल

Maharashtra school health incident involving instant noodles: इन्स्टंट नूडल्स खाल्ल्यानंतर अंधारीतील गुरुकुल शाळेतील १६ विद्यार्थिनींना मळमळ, अपचन; खबरदारी म्हणून घाटी रुग्णालयात दाखल, सर्वांची प्रकृती स्थिर
Suspected Food Reaction Sends 16 Girls to Ghati Hospital; All Stable

Suspected Food Reaction Sends 16 Girls to Ghati Hospital; All Stable

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: अंधारी येथील गुरुकुल शाळेतील १६ विद्यार्थिनींना ‘नूडल्स’ खाल्ल्यानंतर मळमळ आणि अपचनाचा त्रास झाल्याने त्यांना शुक्रवारी रात्री खबरदारीचा उपाय म्हणून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सर्व विद्यार्थिनींची प्रकृती सध्या स्थिर आहे. कोणत्याही प्रकारची गंभीर विषबाधेची लक्षणे आढळून आलेली नाहीत, अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

 Naxal Attack
Chandrapur Ashram School Food Incident 31 Students Suffer Vomiting After Lizard Found In Dal During Lunch
While collecting samples of school nutrition meal items for testing officers
Food Poisoning
Marathi News Esakal
www.esakal.com