

बीड - ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देदीप्यमान आहे. त्यांच्या पुतळ्याच्याबाबतीत जे घडले ते दुर्दैवी आहे. काम कोणी केले, कोणाची चूक हे महत्त्वाचे नाही, चूक ती चूकच असून त्याला माफी नाही. याप्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केले.