Umarga News : चिंचोलीच्या 'राष्ट्रपती' आणि 'पंतप्रधानां'चा शाळेत श्रीगणेशा! आमदारांच्या हस्ते 'व्ही.आय.पी.' स्वागत

देशातील सर्वोच्च घटनात्मक पद असलेले 'राष्ट्रपती' आणि देशाचा कारभार हाकणारे 'पंतप्रधान' एकाच वेळी शाळेत दाखल झाले तर? नक्कीच आश्चर्य वाटेल, पण हे अगदी खरं आहे!
rashtrapati and pantpradhan student enter in school

rashtrapati and pantpradhan student enter in school

sakal

Updated on

​उमरगा - देशातील सर्वोच्च घटनात्मक पद असलेले 'राष्ट्रपती' आणि देशाचा कारभार हाकणारे 'पंतप्रधान' एकाच वेळी शाळेत दाखल झाले तर? नक्कीच आश्चर्य वाटेल, पण हे अगदी खरं आहे! तालुक्यातील चिंचोली (भुयार) येथील दत्ता चौधरी यांच्या दोन सख्या भावांनी यंदा शाळेत प्रवेश घेतला असून, त्यांच्या या अनोख्या नावांची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com