

CJI Surya Kant
esakal
Ramabai Ransing Beed: मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आणि शिक्षणासाठी आई कष्ट उपसत असते. बीडमधील एक आई मुलींच्या शिक्षणासाठी चक्क मॅरेथॉन स्पर्धेत धावली आणि देशभर हा विषय चर्चिला गेला. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी झालेल्या स्पर्धेची दखल आता देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली आहे. रमाबाई रणसिंग यांना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने भरीव मदत केलीय.