

CJP leader Manish Brahmbhatt staged a sit-in outside Abhijit Deepke's residence in Chhatrapati Sambhajinagar, alleging that key members of the Jantar Mantar movement were excluded from the party's strategic meeting.
Sakal
छत्रपती संभाजीनगर : जंतरमंतर आंदोलन हे संपूर्ण देशाचे आंदोलन होते. ते यशस्वी झाल्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी त्या आंदोलनात सहभागी असणाऱ्यांना सोबत घेण्याऐवजी आपल्या मित्रांना, भावांना सोबत घेणे चुकीचे आहे असा आरोप अभिजित दीपके यांच्यावर करीत सीजेपीच्या मनीष ब्रह्मभट यांनी रस्त्यावर ठिय्या दिला.