Beed News : आमदार गायकवाडांवर गुन्हा नोंदवून अटक करा; कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी

संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी, अशी मागणी उपविभागीय पोलिस अधिकारी विश्‍वांभर गोल्डे यांना निवेदनाद्वारे करण्यात आलली.
congress leader demand to arrest mla sanjay gaikwad politics beed
congress leader demand to arrest mla sanjay gaikwad politics beedsakal
Updated on

बीड : बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ कापून आणणाऱ्यांना अकरा लक्ष रुपयाची सुपारी देण्याची भाषा ही त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने तसेच त्यांच्या जीवितास हानी पोहोचवावी या उद्देशानेच दिल्याचा आरोप कॉं्रगेस पदाधिकाऱ्यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com