Naygaon News : शेतीच्या वादातून आ. राजेश पवार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे न्यायालयाचे आदेश

शेतीच्या वादात नांदेड येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी आ. राजेश पवार यांच्या विरोधात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) अन्वये तपास करावा असे आदेश दिले.
mla rajesh pawar

mla rajesh pawar

sakal

Updated on

नायगाव - शेतीच्या वादात नायगाव जि. नांदेड येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी आ. राजेश पवार यांच्या विरोधात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) अन्वये तपास करावा असे आदेश (ता. १३) मार्च रोजी दिले आहेत. सदर प्रकरणी आ. पवार यांचे चुलते श्रीराम पवार यांनी न्यायालयात दाद मागितली होती. राजकीय दबावाखाली येवून नायगाव पोलीस ना गुन्हा दाखल केला ना चौकशी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com