

crime
ESakal
नायगाव - जन्मदात्या पित्याचा खुन चक्क मुलानेच केल्याची घटना नायगाव शहरात गुरुवारी सकाळी उघडकीस आली. बापाचा मृतदेह दारातच सोडून पळ काढलेल्या नराधम मुलाच्या नायगाव पोलिसांनी नांदेड शहरातून मुसक्या आवळल्या असून. सदर प्रकरणी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.