CSIR UGC NET Success: सीएसआयआर-यूजीसी नेटमध्ये चिखलठाणच्या स्नेहल चव्हाणची चमकदार कामगिरी; जीवन विज्ञानात देशात ५४ वा क्रमांक

सीएसआयआर-यूजीसी नेटमध्ये जीवन विज्ञानात देशात ५४ वा क्रमांक पटकावणाऱ्या चिखलठाणच्या स्नेहल चव्हाणचे उल्लेखनीय यश; सहाय्यक प्राध्यापक, जेआरएफ व पीएच.डी.साठी पात्रता
Snehal Chavan from Chikalthan secures All India Rank 54 in Life Sciences in the CSIR-UGC NET June 2026 examination.

Snehal Chavan from Chikalthan secures All India Rank 54 in Life Sciences in the CSIR-UGC NET June 2026 examination.

Sakal

Updated on

संतोष निकम

कन्नड : देशातील आव्हानात्मक परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या सीएसआयआर-यूजीसी नेट जून २०२६ परीक्षेत कन्नड तालुक्यातील चिखलठाण येथील स्नेहल नंदकुमार चव्हाण हिने उल्लेखनीय यश मिळविले. जीवन विज्ञान विषयात तिने २०० पैकी १०८.५० गुण मिळवत ऑल इंडिया रँक ५४ पटकावला. तिचा पर्सेंटाइल स्कोअर ९४.७५ आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com