
Dasara Melava Manoj Jarange
ESakal
बीडमधील नारायणगडावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दसरा मेळावा घेतला. यावेळी मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली होती. नारायणगडावर मनोज जरांगे रुग्णवाहिकेतून आले. त्यानंतर मराठा समाजाशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर मोठा घणाघात केला आहे. तसेच मराठा समाजाला आवाहन केले आहे. तसेच पुढील आंदोलनाविषयी मोठं वक्तव्य केले आहे.