देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला अस्थिरतेतून बाहेर आणले : पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 November 2019

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत आज अनुक्रमे सकाळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.

बीड : ''राज्याला अस्थिरतेमधून बाहेर पडणं अत्यंत आवश्यक होत. ते काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले'', अशी प्रतिक्रिया राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत आज अनुक्रमे सकाळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपाला जनादेश होता त्याचा सन्मान  झाला, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
अजित पवारांनी आमच्यासोबत यायचा निर्णय घेतला : फडणवीस 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis brought the state out of instability said Pankaja Munde