

Devendra Fadnavis Takes Charge as Bharat Scouts and Guides National President With a Five Crore Membership Expansion Goal
esakal
बीड: द भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या १३ व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते निवड झाली असून, त्यांनी पदभार स्वीकारला आहे. देशातील ८० लाख सदस्यांचे प्रतिनिधित्व करताना सदस्यसंख्या ५ कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.