बीडमध्ये खळबळ! अंगरक्षकाची बंदूक घेत धमकी दिली, धनंजय देशमुखांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

Beed Latest Crime News : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील साक्षीदार दादा खिंडकर याचा लहान भाऊ समाधान खिंडकर याने याबाबत तक्रार दिली आहे.
Dhananjay Deshmukh

Dhananjay Deshmukh

esakal

Updated on

संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील साक्षीदार दादा खिंडकर याचा लहान भाऊ समाधान खिंडकर याने याबाबत तक्रार दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com