Dhangar Reservation Protest : दीपक बोऱ्हाडेंचे उपोषण तूर्त स्थगित; धनगर आरक्षणाचा लढा, शासनासोबत चर्चा सुरू ठेवण्याचा निर्धार
Deepak Borhade Hunger Strike : जालना येथे धनगर समाजाला ‘एसटी’ प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे यांनी सुरू केलेला उपोषण स्वास्थ्य खराब होण्यामुळे तूर्त स्थगित केले. आंदोलनाची लढाई शासनाशी सुरू राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.