Dhangar Protest: जालना जिल्ह्यात धनगर समाजाचा रस्ता रोको आंदोलन; एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी संताप व्यक्त
Dhangar Community: जालना जिल्हयातील अंबड शहरातील पाचोड नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, जालना अंबड महामार्गावरील शेवगाफाटा, ताडहादगाव, किनगावफाटा, वडिगोद्री,जामखेड याठिकाणी रत्यावर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
अंबड : जालना जिल्हयातील अंबड शहरातील पाचोड नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, जालना - अंबड महामार्गावरील शेवगाफाटा, ताडहादगाव, किनगावफाटा, वडिगोद्री,जामखेड याठिकाणी रत्यावर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.