Jalna Protest: जालन्यात धनगर समाज एकवटला; ‘एसटी’ आरक्षणासाठी मोठा मोर्चा, हजारो समाजबांधवांचा सहभाग
Reservation Demand: धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना शहरात बुधवारी इशारा मोर्चा काढण्यात आला. मोर्चासाठी राज्यभरातून समाजबांधव मोठ्या संख्येने आले होते.
जालना : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना शहरात बुधवारी (ता. २४) इशारा मोर्चा काढण्यात आला. मोर्चासाठी राज्यभरातून समाजबांधव मोठ्या संख्येने आले होते.