Dhangar Reservation: दहा नोव्हेंबरपासून राज्यभर दौरे काढणार : दीपक बोऱ्हाडे
Dhangar Community Plans Statewide Tour for ST Reservation: धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर जनजागृती दौऱ्याची घोषणा; १० नोव्हेंबरपासून आंदोलनाची सुरुवात.
जालना : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी १० नोव्हेंबरपासून राज्यभर दौरे काढून समाजात मोठ्या आंदोलनासाठी उत्साह आणि जनजागृती निर्माण करणार असल्याचे धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांनी सांगितले.