Dharashiv News: सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांब रांगा; येरमाळा-तुळजापूर यात्रा; भाविक तासनतास रांगेतच

Long Queues at CNG Stations: भाविकांना इंधनासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून, महामार्गावरील वाहनांची संख्या वाढल्यामुळे पंपावर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

धाराशिव: येरमाळा येथील आई येडेश्वरीची यात्रा आणि तुळजापूर येथील चैत्री यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच या गर्दीचा मोठा ताण शहरातील इंधन पंपांवर दिसून येत आहे.

सोलापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून भाविकांची आणि पर्यटकांची वाहने मोठ्या संख्येने धावत असल्याने, सीएनजी पंपांवर वाहनचालकांची मोठी तारांबळ उडत आहे. इंधन भरण्यासाठी तासनतास ताटकळण्याची वेळ आल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com